पावसाची एक सर ..!!!!!!!!पावसाची एकच सर, का??? केवढा बदल झ्हाला ... जीवन अंकुरल या पावसाच्या एका सरीन ... नुसतीच खिडकीच दार उघडाव आणि पहाव ,.....रूमभर नुसताच ..पोपटी प्रकाश.... सुखद, सुंदर ... हवाहाव्सा ........!!!!!!!!! जिवंत पणा हाच सुंदर असतो का? कित्ती दिवसाच्या काळ्या झलेल्या या फांदीला .... मूकपणे मृतं घोषित केलं होत या मानवी मनांन .......एका पावसाच्या सरीन काय हा चमत्कार केला ..........इवली इवली किती सुंदर पान चं पण आपोआपच आली होती...... किती तरी द्दीवासापुर्वी प्रश्न पडला... किती धूळ बसते या झ्हादन वर मग .मग कोण साफ करते ..माणूस atleast स्वताचा स्वत ला स्वच ठेवतो ...मग या झ्हादांच काय? आणि काय आह्चार्या ..... येणाऱ्या वेळेने मुकपने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली.
काळ्या कुळकुळीत झलेल्या त्या खोडावर किती मातीचे, धुळीचे राप बसले होते.......पानही पार अगदी हिरव्या ऐवजी .मातकट दिसत होती....आणि आजचा झ्हालेला बदल बघून मला डॉ. उमा त्रिलोक ची कविता आठवत होती............
पत्ते मेरे घर आये......
चांदनी मैं घुले...
गीत बनते,ज्हंज्हनाते....गुनगुनाते---
पत्ते मेरे घर आये ......
पत्ते युही बने रहे पेड़ पर
फिर भी ज्हकते, लांघते,
खिड़की की देहरी पर कर
सामने कि दिवार पर
धिमेसे, सह्मेसे, डोलते
पत्ते मेरे घर आये...........
सुंदर कोवळ पिवळसर प्रकाश सार्या खोलीभर झला होताकाळ काळ परवापर्यंत निर्जीव वाटणार्या त्याच खोडातून आज पुन्हा जीवन अंकुरात होत............!!!!!! खरच जीवन अन्कुरायला लागलाय .......!!!!!!



2 comments:
tuzyasarakhe te pan phulayla lagae aahe......komezane punha baharne ha srushtich niyam aahe.komezlyashivay baharnyachi kimmat kalat nahi......
kharach ahe tuzzzzzzz !!!!!!
Post a Comment