* " खूप दिवसांनी भेटलो ना ?" मी .
" हो. ग? तुझ्हाच पत्ता नाही कुठ ?? no आधीचा बदलाल्स का? " ती .
"हो ग. मला BSNL परवडत नव्हत मग बदलला. anyways no देतेय आणि तुझा हि दे. facebook वर असशील ना? मग mail id दे मी add करते , मग chatting करता येइल. " स्वताच्या मनातल्या गृहीतीका प्रमाण माझ उत्तर.
"नाही ग, मी नाहीये facebook वर" यांना नाही आवडत ग facebook ". आणि काय करायचं ते ???? मग म्हटलं राहू देत कश्याला उगच……… !!!!!
यात ला "यांना" म्हणजे …… (नवरा - यांना हा शब्द नवर्याला आदरार्थी वापरतात.खूप कुलीनतेच ते लक्श्यन आहे. म्हणजे कस पूर्वी कि नैए माझे पणजोबा , पणजीला "अहो " म्हणायचे आणि पणजी पणजोबांना "अहो" म्हणायची. का तर ते कुलीतेच लक्ष्यान म्हणून नाही तर दोघानन एकमेकाप्रतीचा आदर दाखवण्यासाठी. पण अजूनही मला हा प्रश्न सतावतो कि आम्ही सगळे कुलीन आणि शिक्षित मग सगळ्यांचा हा अट्टाहास का कि नवर्याला "अहो, त्यांना" असे अति आदरार्थी शब्द वापरावे???)
facebook account हे काही women empowerment measurement चा parameter नाही. अशी शहाणपणाची टिप्पणी शिकवणारे मला whats app वरून बिन्धास्थ शुभेच्या पाठवतात. खर तर "facebook " म्हणजे जगाचा संपर्क , बिनधास्त आणि स्वताची मत न आडकाठी मांडण !!! हे तर मान्यच , जर त्यातही मला नवर्याची किंव्हा वडिलांची परवानगी लागत असेल तर "आम्ही आजच्या "empowered women !!!!!!"
* लग्नाच्या निमंत्रणाचा एक call attend केला . तो अनुभव ………, म्हणजे काही क्षण मी "गार" !!!! हसव कि रडव कि आणखी काय व्यक्त कराव असाच तो प्रसंग बहुदा.
लग्नाची तारीख वैगेरे समजली . एक औपचारिकता आणि मैत्रिणीसारखी म्हणून एक खेचायची गोष्ट म्हणून मी सहज विचारला मग "लग्नानंतर फिरायला कुठे???"
थोडंस हसत थोडस लाजत...तिकडून आलेल उत्तर "म्ह . हे असलं आपण नाही विचारायचं. हे तेच ठरवतील !!!!"
मी पुरती "गार" !!!!! जर honeymoon destination कोणत हे जर नवरा आपल्याशी नाही तर कोणाशी चर्चा करून ठरवणार ??? आणि जर असा आपला सह्ब्भाग granted पकडूनच असा निर्णय असेल तर , भविष्यात किती निर्णयात आपण भागीदार असू असा प्रश्न पडला असेल का त्या ललनेला ???? पुन्हा आम्ही "empowered women !!!!!
* माझ्या ओळखीतील एक मित्र . degree ती हि engineer ची (म्हणजे या गोष्टीला जास्त उचलून का इथ सांगितलाय , लग्नाच्या मांडवात उभाराहताना मुलगी engineer असली कि ती diploma काय degree काय किंव्हा masters काय नहीतर PhD काय तिची अक्कल कशी एका मापतच असते. पण तेच मुलगा डिप्लोमा असला कि त्याचा बाजारातला दर काही लाखात , मग degree , Phd वैगेरे असेल तर ??? तोबा , त्यांच्या आयांच्या reactions ) बक्कल पगार ,so called high living standard. वैचारीक्तेतून प्रगत वटव असा कुटुंब , पण सगळा सत्यानास झ्हाला म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला (माझ्या वाटण्याचा) !!!! अहो, पाहिलं आपत्य "मुलगी" ती हि स"सावळी " झ्हाल्ली !!!!! त्यानंतर च्या reactions आणि त्या point वर कित्येक वेळा होणारी चर्चा आणि चर्चेच्या शेवटी येणारा सूर ,,…" असो,, आम्हाला तस काही न्हाई वाटत . आम्ही नाही अश्या भुरसत्लेल्य विचाराचे." आता सतत ची चर्चा काय दर्शवते मला काही समजत नहि. पण खरच मला सातत्यान "कोंडोलिसा राइस " आठवायची. सावली , शिडशिडीत बाई जगातल्या second most powerfull जागेवर बसून राष्ट्रांम्धले प्रश्न सोडव्ण्यास्ठी देशोदेशीचे दौरे करणारी . अजून कोण म्हणून सांगू "XROX "ची CEO , पक्की आफ्रिकान बाई .... पुरुषी साम्राज्याच्या मानगुटीवर बसावी तशी बसलेय त्या युरोपात एवढ्या मोठ्या company ची उलाढाल हातात घेवून . जगात उदाहरण असताना gender आणि colour यावर आपण आणखी किती पिढ्या चर्चा करणार??? आणि काय ओटीत घालणार उद्या लग्नात मुली जाताना??? हेच का ," कि तू मुलगी ?तू हे असाच वाग. हे असाच कर .तुझ हेच कर्तव्य आहे. नवरा उठ म्हटल कि उठायचं आणि बस म्हंटल कि बसायचं " हे शिकवणार का आपण ????? मुलगी झ्लीकी तिच्या जन्मापासू आपण किती साठवायचे आणि कितीची तरतूद करायची हेच जर शिकून सावरून करायचं होत तर खरच आपण पुढ निघालोय कि माग??? हि आमच्या महिला दिनाची शोकांतिका.
* आणखी एक सन्वाद………।
"काय रे , कुठून आलास?"……
"अरे मुलीच admision केल BAMS ला. आणि तू कश्याला घालतो आहेस engineering ला ?? ती काय site वर जावून काम करणार आहे का??? जरा पुन्हा विचार कर. अरे नाही तर BAMS ला घाल. काय घर बघत आलेले चार patients बघितले तरी चालतील . नाही तर नवरा दौर्यावर गेला कि दवाखाना करेल handle. engineer झ्हाल कि खूप कटकट रे , रोजचा जोब करायला पाहिजे "……. काका .
आजच्या घडीला "ती" फक्त नवर्याबरोबर दौरे करते. स्वताच्या स्वप्नानाबद्दल भयानक उदासीन मुलगी मी पहिली ती अशी .
म्हणजे मला काही समजत नाही शिक्षण स्वतच्या पायावर उभारण्य्साठी कि "वेळ पडेल" तेंव्हा ती निभावण्यासाठी?? कि शिक्षण चांगला degree वाला बक्कल पगारदार नवरा मिळवण्यासाठी ????? म्हणजे पालक म्हणुनच जर आपण आपल्याच मुलींना असा माग खेचायचं म्हटलं तर काय बोलणार?????
त्याचं वरची ht म्हणजे , माझ्या अनुभवत मला भेटणाऱ्या मुलीच इतकुया उदासीन दिसल्या कि मला त्याना दोषच देत येईना . तुमचं कुटुंब व्यवस्थेचा आणि त्यांच्या संकारांचा केंच्ध आहा महाभयानक परिणाम !!!!
"म्हणजे independent वैगेरे अशी मी कधी राहिलीच नाही ये ग , त्यामुळ मला त्याच काहीच नाही वाटतं. त्यामुळ मला नाही आर्थिक बिर्थिक काय स्वावलंबी व्हायचं. आणि नोकरी करायला जरी लागलो तरी आपला पगार कुठ राहणारा आहे आपल्या हाथात ???" हि दुसरी शोकांतिका .
म्हजे खरच कुठ आहे आर्थिक स्वतन्त्र. म्हणजे नुसतच लग्न झलेल्या मुलाचे वडील मुलाला सांगतात "बायको job करणार असेल तर तिच्या पगारात घर चालवा आणि तुझ्हा पगार ठेव saving ला." हि सध्या ची उदाहरण आहेत. म्हणजे मुल शिकलेल्या मुली लग्नाला निवडतात म्हणजे ते एका flat चा EMI या पर्यायावर का????? हि महिलादिनाची आणखी एक शोकांतिका .
महिला आणि श्रेयावाद वांच्यात खूप साट - लोट आहे. म्हणजे एखाद्या बाई साठी मग ती मुलगी , बहिण, आई ,किंव्हा बायको का असेना बर्याचदा पुरुषी श्रेयवाद खूप दिसतॊ. म्हजे कस आम्ही शिकवलं ………. हे लग्नाच्या आधी, आणि "एवढ लग्न होवून पण आम्ही शिकवाल ……. हे लग्नाच्या नंतर !!! वाक्य तशी सारखीच पण अंतर फक्त एकाच कि एक मुलीला आणि एक सुनेला .!!!! आमच्या समाजात उपकाराचा भाव मुलीवर कमी का तर ते कर्तव्य आणि सुनेव जास्त , असा का? ???? सून म्हणजे काय मुलाच्या घरात आलेली skilled worker आहे का??????
मला आलेल्या अनुभवत, म्हणजे याला काय म्हणव असा एक ??? माझा एक मित्र " लग्न ठरलं . master केलाय. university ranker आहे. "
"बर . अभिननदन . मग काय काय ठरलं???"
"thanks !!!! कश्याबद्दल ???? देण्याघेण्याबद्दल?? अर्रे , ते मी कस विचारणार ?? ते आई पप्पा नि बघव. आपल्याला त्यातल काय समजतंय. ती च्या लग्नात १०लाख खर्च केले आत्ता तेव्ध्ये तरी यायला ओअहिजेत न??"
माझा एकदम "पानिपत" !!!! लग्न कश्या मुलीशी ? गोरी कि काळी …… किती शिकलेली …। किती वयच अंतर असणारी हे ठरवणारा मुलगा जर देण्याघेय्बाबातीत आपण लहान असे म्हणत असेल तर काय??????
पद्धती, परंपरा या नावाखाली जे काही थातूर माथुर चालू आहे तेच जर बदलल न्हाई तर काय उपयोग होईल समाजाचा वरचा ढाचा बदलायचा प्रयत करुन. ?????? आदर्श "बाप" कसा असा हे जवाहर ला नि केंव्हाच ठेवलेलं उदाहरण आहे. त्यंनाच मुर्खात काढून आपणा आपल्याच मुलीन्च्ये पाय ओढायच म्हटलं तर काय म्हणायचं ?????
दुर्गा मातेच्या देवळात सगळ्यांचीच गर्दी असते . तिच्याकड बघून वाटत कि , गुप्त राजांच्या काळात ह्या देवि-देवातांचा जन्म का झला असावा ??? स्त्री ला कुठ तरी देवीच्या जागी बसवून पुजाण्यास्ठी कि "दक्षिणा" गोळा करण्यासाठी ?????????