लेखणी बराच वेळ घुत्माल्तेय कागदावर......अगदी तशी जसे पहिल्यांदा चहा ला जाताना तुझ्हे शब्द घुत्माल्ले तुझ्याच
ओठात..आणि मग माझ्ह्याकडा टाकलेली एक नजर !!!! आणि सारी देवाण घेवाण..!!! एक अस्वस्थ ..बैचेन ..उदासीन
अशी माझही हि सकाळ....!!! शून्यातली नजर , भरधाव flashback मध्ये पोहोचलेल माझ मन ! आणि गेलेला "केवढा
मोठ्ठा काळ" ?? असा उभा ठाकलेला प्रश्न..... माझ लक्ष्य ना या शब्दाकडे ना त्या
सरलेल्या काळाकडे !!....
मी धावतेय पुन्हा त्याच रस्त्यावरून जिथे तुझ्ही माझी पहिली भेट झ्हाली, जिथ शब्दांची देवाणघेवाण
झाली, एवड्या practical जगात एक संवेदनशील जागा मिळाली . आज इथून वावरताना सार कस अपरिचित
वाटत ...भकास, बह्यान , उजाडलेल्या जमिनीसारखी इथ कुठतरी काळी भयाण कातळ वर यावा तशी !!....
हा ओळखीचा रस्ता मला शोधून सुद्धा कुठे ओळखीचा का वाटत नाही?....पूर्वी इथे सार काही संवेदनशील
वाटायचं ...अगदी एखाद्या निरागस , अबोल ,संवेदनशील पण बरंच काही सांगून जाणार्या चेहऱ्यासार्ख !!! ...कदाचित
माझ्याच बरोबर सावली असायची एका अस्थित्वाची म्हणून असेल????? ..पण ते मला तेंव्हा खरच समजायचं नाही
आणि का समजला नाही समजा;ले माहित नाही ...पण थोडफार आज उमगतेय.!! दव वाढत्या उन्न्हा बरोबर केंव्हाच
विरघळून गेला आत वातावरण केवढ तप्त होतंय ...आणि मग मी , माझी नजर तो दव पुन्हा पुन्हा का शोध घेत बसतेय?
दूर दूर वर नुसतेच ढग दिसतात जवळ आल्यासारखे ....... आणि ते तसेच भासतात पण बरसत मात्र नाहीत. सार
कस रण रण ते वाटतय .... आज "कमावलं आणि गमावल्याच्या " हिशोबामध्ये माझ्हे हाथ का थरथरत आहेत?
हृहायात कसली कालवाकालव झ्हालीय.....??? एवढा आवंढा का आलाय?? श्वास पुन्हा अडखळला ...आणि विचारांचा
गुंता का झ्हालय..... ?????? कितीश्या गोष्टी शिकवल्या या काळसर दगडी रस्त्याने... ... किती संयमाने माझ्ही
बकबक ...फुटकळ वाक्य .... बिन अर्थाचे शब्द एकले ....कदाचित पुन्हा एक असतीत्व होत म्हणून ...आणि
तेवढ्याच संयमाने माझ्या मूर्ख प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाली .. ...किती सहज... !!!! केवढ सुरक्षित
वाटायचं मला ?? का नाही समजू शकले हे मी ..... ????? मगआजच्या दिवशी एवढा उदास होण्याचा तसा
अधिकारच नाही या मनाला. किती वेडी मी ??? जाणं होत कि ...कि कधी मी हाथ च दिला नाही ? ..??? हा
आक्रोश आहे कि आलेला मोठ्ठा हुंदका !! ... माझ्या मनाचा कि ...मनासारख्या करत असणार्या
गोष्टींचा .....आणि गमावण्याच्या दुखाचा.... !!! कि आकाश कवेत घेण्याच्या इच्छेचा....????
छे छे ...काय काय चालू आहे भावनांनी आपल्य्वर एवद्झ उरलोड व्हाव का??? आता ह्या भावना
आता कल्पना पण रचायला लागल्या का ?? कसले भास होतात हे ???? " ज्यानं मन जग जिंकल , त्यान जग
जिंकलं """ हे शुक्राचार्याच साध जीवन तत्व विसाराव का ????? अजून आकाश भल मोठ्ठ पडलाय ...ते बघ ते
वाट पाहताय.... ..... पुन्हा हाथ सावरावेत ..... पुन्हा माझ्याच तळव्यावर त्या भासमान तळव्याचा स्पर्श
जाणवावा ,..... आणि जाणवाव कि तो स्पर्श केंव्हाच हवेत विरलाय.!!! ..सार काही स्वप्न ..... पुन्हा त्या हवेच्या
पड्याल्च ते खुलं अस्मान ..... किती मोठ्ठ..... ते बघतेय....माझ्या कडे ..पुकारतंय मला आणि बाहेर ये, या
आभासातून ....स्वताच्याच रचलेल्या कल्पनेतून..... कल्पनेतले इमले जणू oiyasis ,,,,,भासमान ,,,मृगजळाच
ते..!! इथे रचायचे आहेत स्वताच्या अस्तीवाचे मनोरे.... !! कसली आलीय भावना आणि कसले काय... सारा
मनाचा खेळ....!!! ...... आणि valentine day च्या दिवशी झ्हालेला साक्षात्कार ......
" प्रेम " म्हणजे because of biological changes in our body,,.... because of effect of
hormons ... our mind is running behind some thoughts ....!!!!!! आणि मग तो "प्रेम " नावाचा खुळचट
शब्द !!
बहीण बाईंना याची उपरती खरचं चं झ्हाली होती ....पुढच्या पिढीला समजाव म्हणूनच का
लिहिली होती ती कविता...." मन वढाय वढाय ...उभ्या पिकाकडे धाव ......"
